Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात वेगळं काय घडणार? सांगताहेत खुद्द महेश मांजरेकर |

2022-09-27 10

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा लाँच सोहळा नुकताच झाला. यावेळी बिग बॉस मराठीचे होस्ट आणि प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याशी सकाळच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी ६-७ महिन्यांपूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाट्य रंगणार हे कळालं होतं असं मांजरेकरांनी म्हटलं. यावेळी कुठल्या राजकीय चेहऱ्यांनी बिग बॉस मराठीत यावं असं मांजरेकरांना वाटतं ते जाणून घ्या या व्हिडीओतून-

Videos similaires